Our Visitor:

ग्रामपंचायती मद्ये 135 व्या भीम जयंती निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला

ग्रामपंचायत मांजरी खुर्द मद्ये भीम जयंती साजरी .

14 एप्रिल पुणे, मांजरी खुर्द येथिल ग्रामपंचायती मद्ये 135 व्या भीम जयंती निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .

सचिन भाऊ कदम, हवेली शब्द पावर न्युज

shop