Our Visitor:

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वाई खुर्द येथे कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वाई खुर्द येथे कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले येथे कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या निमित्त विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यातील कलेचे सादरीकरण हे उत्तम प्रकारे सादर केलेत ज्या मध्ये भावनात्मक चित्रे, मातीकाम, कागदापासून वेगवेगळ्या आकर्षक वस्तू बनविणे, नृत्य, नाट्य, गायन, इ. व त्याचं प्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना कलात्मक दृष्टिकोनातून मार्गदर्शन सुद्धा केलेत तसेच त्यांना कलेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीसे सुद्धा देण्यात आलेत. अशाप्रकारे कला मेळाव्याचे आयोजन हे खेळीमेळीच्या वातावरणात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वाई खुर्द येथील मुख्याध्यापिका कु. एम. एस. डाबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला
रवि भाऊ सिरसाम, मुख्य संपादक महाराष्ट्र, शब्द पॉवर न्युज पुणे

shop